शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या सौर ऊर्जा धोरणाला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:39 IST

खान्देश सोलर असोसिएशन : पत्रकार परिषदेत आरोप

धुळे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहक विरोधी प्रस्ताव जाहीर केला़ त्यानुसार, सद्याच्या युनीट ते युनिट परतावा न देता ग्राहकाने निर्माण केलेली वीज ३ रुपये ६५ पैशांनी विकत घेतली जाणार असून तीच खरेदी केलेली वीज पुन्हा ग्राहकालाच तब्बल ८ ते ९ रुपये युनिट एवढ्या दराने विक्री केली जाणार आहे़ आयोगाच्या या उफराट्या नियमाला विरोध नोंदविण्यात आला़ तसेच केंद्राच्या सौर उर्जा धोरणाला वीज नियामक आयोगाचे ग्रहण लागल्याची टीका खान्देश सोलर असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत केली़ एकीकडे केंद्राच्या सौर उर्जा निर्मितीस प्राधान्य देण्याच्या धोरणास चालना मिळावी म्हणून सबसिडी जाहीर केली जात असताना दुसरीकडे मात्र आयोगाकडून पिळवणूक होत आहे, असा आरोप खान्देश सोलर असोसिएशनचे चेतन वानखेडे, किशोर पोतदार, विजय चौधरी, हितेंद्र चौधरी, नितीन कासार, भागवत सोनगीरे, रमाकांत पेडवाल, समीर देशमुख यांच्यासह इतरांनी यावेळी बोलताना केला़ 

टॅग्स :Dhuleधुळे