सातवी फेरीत ३६६४९ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 12:51 IST2019-05-23T12:42:10+5:302019-05-23T12:51:19+5:30
कुणाल पाटील २६७४३ मतांनी पिछाडीवर

dhule
धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या सातवी फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ७४७४ धुळे शहर ३९५० शिंदखेडा ६१६८ मालेगाव बाह्य ९३९१ मालेगाव शहर २०३ बागलाण ९६०३ मते मिळाली आहेत असे एकूण ३६६४९ मते सातवी फेरीत मिळाले आहेत तर कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ३४१६ धुळे शहर ६१५९ शिंदखेडा ३९९६ मालेगाव बाह्य १६१५ मालेगाव शहर ८७३७ बागलाण २८८० असे एकूण २६७४३ मते मिळाली आहेत