शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वृक्षरोपणासाठी बोरविहीरच्या रोपवाटीकेतील ३४ हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 10:05 PM

महापालिका : प्रभागातील नागरिकांना रोपांचे वाटप

dधुळे : जिल्ह्यासाठी ६५.७६ लाख तर मनपाला १ लाख २५ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यासाठी बोरविहीर येथील रोपवाटीकेतुन ३४ हजार रोपे आणण्यात आली आहे. त्यांचे वाटप प्रत्येक प्रभागातील नागरिकांना केले जात आहे.वृक्षलागवडीचे उदिष्ठे पुर्ण करण्यासाठी मनपाकडून बोरविहीर येथे रोपवाटीका तयार करण्यात आली आहे़ त्यात लिंब,चिंच, शिवण, शिसम, प्लेटों फॉर्म अशा विविध जातीचे आतापर्यंत ३४०० हजार रोपांची वाहतुक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली़शासनाकडून वृक्षलागवडीसाठी शाळा, महाविद्यालय विविध सरकारी कार्यालयांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील अवधान, वरखेडी, चितोड, नकाणे, बाळापुर, प्रिंपी, मंहिदळे गावांसह शहरातील टॉवर बगिचा, पांझरा वॉटर सप्लाय केंद्र परिसर शहरातील २४९ सार्वजनिक जागा, आरोग्य केंद्र, महापालिकेच्या १९ प्रभागातील शाळा, महाविद्यालय, अमरधाम अशा विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे़प्रत्येक प्रभागाला ‘टार्गेट’वृक्षलागवडीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागाला उद्दिष्ट दिले जाणार असून रोपे देखील पुरविली जाणार आहेत़ शिवाय लागवड झालेल्या वृक्षांचे ‘जिओ टॅग’ फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत़ प्रत्येक प्रभागाला जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसारच रोपांचे वितरण होणार असल्याचे सुत्रांची सांगितले़रोपांची मागणी नोंदविलीवृक्षलागवडीची मोहिम केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविली येत आहे़ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनासह विविध विभागाच्या अधिकाºयांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे