जिल्हा रुग्णालय, धुळे येथील ५० अहवालांपैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर आर्वी २, सोनगीर १, श्रीकृष्ण कॉलनी २, जुने धुळे १, शांतीनगर धुळे १, शिवप्रताप कॉलनी १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथील २९ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. करवंदनाका ३, भाडणे साक्री सीसीसीमधील ६२ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. साईबाबा कॉलनी पिंपळनेर १, छडवेल रोड टिटाणे १, महानगरपालिका रॅपिड ॲण्टीजेन टेस्टमधील १५० अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पौर्णिमानगर धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १९ अहवालांपैकी ० अहवाल, धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. एसीपीएम लॅबमधील १ अहवालापैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी लॅबमधील १८ अहवालांंंपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तेली गल्ली २, शर्मानगर १, चंद्रोदय कॉ १, पांडव प्लाझा १, स्वामिनारायण मंदिरजवळ दत्त मंदिरजवळ १, पळासनेर, शिरपूर एकाचा समावेश आहे.
२१ जणांना कोरोनाची लागण, मृत्यू एकही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST