जिल्ह्यात कोरोनाचे नवे १६० रुग्ण, साक्रीतील वृद्धाचा मृत्यू, चार दिवसांनंतर आकडा निम्म्यावर : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:23+5:302021-03-15T04:32:23+5:30

सोमवारचे अहवाल असे : शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टच्या ६० अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वाडी ४ (३७), खर्दे ...

160 new corona patients in the district, old man dies in Sakri, number halves after four days: appeal to follow corona rules | जिल्ह्यात कोरोनाचे नवे १६० रुग्ण, साक्रीतील वृद्धाचा मृत्यू, चार दिवसांनंतर आकडा निम्म्यावर : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

जिल्ह्यात कोरोनाचे नवे १६० रुग्ण, साक्रीतील वृद्धाचा मृत्यू, चार दिवसांनंतर आकडा निम्म्यावर : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सोमवारचे अहवाल असे : शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टच्या ६० अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वाडी ४ (३७), खर्दे ५ (२३). मनपा रॅपिड ॲण्टीजेन टेस्टच्या ४९५ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यशवंतनगर १. धुळ्याच्या एसीपीएम लॅबमधील २३ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वैभवनगर १, स्नेहनगर २, जवाहरनगर १, समृद्धनगर २, एसीपीएम डेंटल कॉलेज १, एकवीरानगर १, धुळे इतर १, कुंडाने १. खाजगी लॅबमधील २७१ अहवालांपैकी १४० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नेहरू रोड शिरपूर ४, सिद्धिविनायक कॉलनी शिरपूर ३, धाकड गल्ली खालचे गाव शिरपूर १, बन्सीलालनगर शिरपूर १, श्रीकृष्ण कॉलनी शिरपूर २, शिरपूर १, आदर्शनगर शिरपूर २, रामी शिंदखेडा १, जयहिंद कॉलनी शिंदखेडा १, सिंधी कॉलनी शिंदखेडा १, पटेल कॉलनी, श्रीकृष्णनगर शहादा बायपास रोड दोंडाईचा १, चिमठाने १, गोविंदनगर दोंडाईचा १, आदर्शनगर साक्री १, शेवाळी साक्री १,

तामसवाडी २, देवी १, निमडाळे १, फागणे १, पिंपरी १, नवलगाव १, मेहेरगाव १, खर्दे ऐचाळे १, मोराने १, लोनखेडे १, तरवाडे १, बेंद्रेपाडा १, अलाने १,

बाबुरले-प्र खंडलाय १, मारवाडीगल्ली मुकटी १, मोराने १, फागणे २, बोरकुंड १, निंमदाळे १, देवभाने १, नेर १, बिजलीनगर १, सिंहस्थनगर ३, शनिमंदिर देवपूर १, विद्यानगर १, कोरकेनगर २, प्रीतिसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल पारोळा रोड १, बँक कॉलनी गोंदूर रोड १, गाडगेमहाराज कॉलनी दत्त मंदिर २, मित्रकुंज हाउसिंग सोसायटी २, सुयोगनगर १, नूतन कृषीनगर १, ओमनगर २, चंपाभाग १, वाडीभोकर रोड १, भगतसिंग कॉलनी २, शहीद कॉलनी आग्रा रोड १, भिडे बाग २, जीटीपी कॉलनी १, सप्तशृंगी कॉलनी १, साईबाबानगर १, सुभाषनगर १, भिवसननगर ३, गोपालनगर १, राजपूत कॉलनी १, माधवपुरा १,

भोकर १, चंदननगर १, बडगुजर प्लॉट धुळे २, भोई सोसायटी धुळे १, जेबीनगर १, अशोकनगर ५, सातपुडा शाळेजवळ १, राजीव गांधी शाळेजवळ १,

विघ्नहर्ता कॉलनी १, आदर्श कॉलनी १, सत्संग कॉलनी १, नेहरूनगर १, पंचवटी २, पंचायत समितीजवळ २, विनोदनगर १, विद्यानगर १, जुने धुळे खुनी मज्जित जवळ १, झनजनीमाता मंदिर जुने धुळे १, सुभाषनगर १, विशालनगर १, स्टेशन रोड १, स्वामी पद्मनाभनगर १, गल्ली नंबर एक १, करुणा विहार अजबेनगर १, भाईजीनगर ४, अवधान १, लक्ष्मीनगर मोहाडी १, अरिहंतनगर मोहाडी १, दत्त कॉलनी १, मालेगाव रोड १, वल्लभनगर १, चितोड रोड २, जमनागिरी रोड २, वानखेडकरनगर १, साक्री रोड १, शिवाजीनगर १, डोंगरे महाराजनगर १, तुळशीरामनगर १, जेबी रोड १, क्रांतीनगर १, कुमारनगर १, शकुसिंग सोसायटी वलवाडी १, धुळे इतर ३, नंदुरबार, शहादा १३, मोहिदा शहादा १, कौठळ शिरूड दिगर १, खैराडे नंदुरबार १, उधळोद नंदुरबार १, जळगाव, मंगरूळ २, टोळी २, पिंपली १, शहापूर १, अमळनेर २०, पारोळा ४, शेवाळे पारोळा १, कावपिंपरी १, धरणगाव १, विटनेर जळगाव १, चोपडा १, मुक्ताईनगर जळगाव १, नाशिक, कंधाने नाशिक १, मुंबई विभाग, मुलुंड १, ठाणे २, अमरोहा १.

Web Title: 160 new corona patients in the district, old man dies in Sakri, number halves after four days: appeal to follow corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.