जिल्ह्यातील १४ जणांना कोराेनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:46+5:302021-01-10T04:27:46+5:30
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ७५ अहवालांपैकी २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. कुमारनगर साक्रीरोड १, मोगलाई साक्रीरोड १, उपजिल्हा ...

जिल्ह्यातील १४ जणांना कोराेनाची लागण
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ७५ अहवालांपैकी २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. कुमारनगर साक्रीरोड १, मोगलाई साक्रीरोड १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील दहा अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. संत कबीरदासनगर दोंडाईचा १, भाडणे साक्री सीसीसी मधील ६४ अहवालांपैकी १ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. छडवेल साक्री १, मनपा रॅपिड अँटिजेन टेस्ट मधील १७६ अहवालांपैकी १ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. एकतानगर धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील १० अहवालांपैकी ० अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. खासगी लॅबमधील २३ अहवालापैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वैभवनगर २, गौतमनगर ३, लालिंग १, प्रमोद नगरसे २२, अग्रवालनगर एकाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील १४ हजार ५८१ जणांना काेरोनाची आतापर्यंत लागण झालेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.