रॅपिड अँटीजन टेस्टचे २ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे ३६ अहवालांपैकी इंदिरा नगर भदाणे साक्री येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटीजन टेस्टचा १ अहवाल निगेटिव्ह आला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५ अहवाल निगेटिव्ह आले. त्यात नगाव, नेर, बोरिस, कापडणे येथील आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. मनपा कोविड केंद्रातील ३२ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ५ पैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन्ही अहवाल धुळे शहरातील आहेत. एसीपीएम प्रयोगशाळेतील ११ अहवाल निगेटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेतील १२ पैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, आनंद नगर,देवपूर २, इंद्रप्रस्थ नगर, नकाने रोड १, मोरदड पोस्ट शिरुड ता.धुळे १ यांचा समावेश आहे.
१२ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST