उमरगा (चि) उपकेंद्रात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:51+5:302021-05-19T04:33:51+5:30

यासाठी अनेक स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. यावेळी २०० नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी ...

Vaccination at Umarga (Chi) subcentre | उमरगा (चि) उपकेंद्रात लसीकरण

उमरगा (चि) उपकेंद्रात लसीकरण

यासाठी अनेक स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. यावेळी २०० नागरिकांना लस देण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, अणदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे, डॉ. मल्लिनाथ स्वामी, मंडलाधिकारी अमर गांधले, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड, तलाठी डी. एन. गायकवाड, सरपंच स्वाती दुधभाते, उपसरपंच अण्णाराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासाठी पोलीसपाटील महेश पाटील, आरोग्यसेवक निखीन डांगे, परिचारिका सुनीता माने, आशा कार्यकर्ती अनिता भोसले, सोपान सावंत, गोरख बोराडे, बिरू दुधभाते, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

फोटो--- तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) येथे मंगळवारी लसीकरणास प्रारंभ झाला. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, डॉ. मरोड, डॉ. शिवलिंग शेटे, अमर गांधले, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination at Umarga (Chi) subcentre