शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Accident: भरधाव वेगाचे बळी; दोन बाईकच्या समोरासमोरील धडकेत दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:39 IST

दोन्ही बाईकचा वेग जास्त असल्याने दोन तरुणांनी गमावले प्राण

लोहारा (जि.उस्मानाबाद) : दोन बाईक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील बेंडकाळ गावाजवळ झाला. मनमोहन उर्फ नाना कदम व धीरज आनंदगावकर अशी मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील मार्डीहून लोहाऱ्याकडे धीरज महादेव आनंदगावकर (वय २६), नितिन व्यंकट कोळी (वय २६ दोघे रा. भातागळी) व आकाश भोसले (वय २१ रा.मातोळा ता.औसा) तिघेजण एकाच बाईकवर प्रवास करत होते. तर कानेगाव येथील मनमोहन उर्फ नाना सुभाष कदम (वय ३०), रविकांत ज्ञानदेव कदम (वय ३५) हे दोघे एकाच बाईकवरून मार्डीकडे येत होते. 

दरम्यान, बेंडकाळ गावाजवळ दोन्ही बाईक समोरासमोर धडकल्या. यात मनमोहन उर्फ नाना कदम व धीरज आनंदगावकर हे दोघे जागीच ठार झाले. तर रविकांत कदम, नितिन कोळी, आकाश भोसले हे तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयाकडे रवाना केले आहे. 

भरधाव वेगाने घेतले दोन बळीदोन्ही दुचाकी भरधाव असल्याने भीषण अपघात झाला. दोन्ही दुचाकीची पुढील चाके तुटली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस किशोर शेवाळे, आनिल बोदमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादDeathमृत्यूAccidentअपघात