सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची जेवळी मठास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:28 IST2020-12-24T04:28:19+5:302020-12-24T04:28:19+5:30

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिद्धेश्वर विरक्त मठास कर्नाटक येथील रंभापुरी या पिठाचे जगद्गुरु सोमेश्वर शिवाचार्य ...

Someshwar Shivacharya Mahaswami's visit to the nearby Math | सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची जेवळी मठास भेट

सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची जेवळी मठास भेट

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिद्धेश्वर विरक्त मठास कर्नाटक येथील रंभापुरी या पिठाचे जगद्गुरु सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सदिच्छा भेट देऊन भाविकांना मंगल आशिर्वाद दिले. यावेळी जेवळी मठाचे मठाधिपती मनिप्र गुरू गंगाधर महास्वामीजी, हभप कमलाकर कोळी, हभप चंद्रकांत ढोबळे महाराज, लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मुरूम बाजार समितीचे संचालक श्यामसुंदर तोरकडे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, युवा सेनेचे तालुका प्रमुख शिवराज चिंनगुडे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक चौधरी, दौलप्पा तोरकडे, संजय तांबडे, श्रीशैल कोराळे, योगीराज सोळशे, श्रीकांत वलदोडे, श्रीकांत सारणे, केदार साखरे, रोहित खडके, प्रतिक कारभारी, परमेश्वर कारभारी, अजित कारभारी, शुभम मोघे, संदिप उपासे, रफिक शेख, विजयकुमार हावळे, गणेश कारभारी, प्रदिप कारभारी, रोहित कारभारी, उमाकांत पणुरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Web Title: Someshwar Shivacharya Mahaswami's visit to the nearby Math