गोविंद काळे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:18+5:302021-06-22T04:22:18+5:30

लोहारा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले प्रा .डॉ. गोविंद काळे यांचा तालुक्यातील फणेपूर येथे सत्कार ...

Respect to Govind Kale | गोविंद काळे यांचा सत्कार

गोविंद काळे यांचा सत्कार

लोहारा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले प्रा .डॉ. गोविंद काळे यांचा तालुक्यातील फणेपूर येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. ज्ञानराज चौगुले, डॉ. प्रमोद पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, माजी नगरसेवक अभिमन्यू खराडे, उपप्रमुख जग्गनाथ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच साहेराबी मुल्ला, उपसरपंच नागनाथ निंगशेट्टी, माजी सरपंच मुक्ताबाई भोजने, शाखा अभियंता राजेंद्र माळी, दत्तात्रय काळे, बालाजी भोजने, शोभा सगर, आयुब मुल्ला, श्रीमंत गवंडी, वंदना काळे, व्यंकट भोजने, शंकर स्वामी, वैजीनाथ भिसे, सोमनाथ माळी, सोमनाथ भंडारकवठे, महेश पाटील, आप्पाराव भंडारकवठे, सचिन करे, यादव जाधव, पृथ्वीराज काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Respect to Govind Kale