गराेदार मातांचा प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांवरच भराेसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:23+5:302021-09-02T05:09:23+5:30
ही आहे आकडेवारी (जानेवारी ते जुलै २०२१) आराेग्य संस्था ...

गराेदार मातांचा प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांवरच भराेसा
ही आहे आकडेवारी (जानेवारी ते जुलै २०२१)
आराेग्य संस्था संख्या टक्केवारी
आराेग्य उपकेंद्र २११ ३.०२
आराेग्य केंद्र ८१३ ११.६४
उपजिल्हा रुग्णालय १३० १.८६
ग्रामीण रुग्णालये ९६३ १३.७८
स्त्री रुग्णालय १९२६ २७.५७
-----------
खासगी दवाखाने २८५६ ४०.८८
शासकीय दवाखाने ४१३० ५९.१२