शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या सर्वेक्षणातून सर्वच 'मराठा' गरीब दाखविण्याचा खटाटोप, प्रकाश शेंडगेंनी घेतला आक्षेप

By बाबुराव चव्हाण | Updated: January 24, 2024 18:34 IST

मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला आहे.

धाराशिव : कुणबी दाखल्यांच्या आधारे मराठा समाज जर ओबीसींचे आरक्षण घेणार असेल तर ते त्यांचेच नुकसान ठरणार आहे. हे आरक्षण घेतल्यास ईडब्ल्यूएसचा लाभ त्यांना घेता येणार नाही. तसेच केंद्र सरकारने रोहिणी आयोग आणला आहे. त्यांच्या अहवालाआधारे ओबीसीतही ९-९ टक्क्यांचे वर्गीकरण होणार आहे. यामुळे मराठा समाजाला या नऊ टक्क्यांतूनच जवळपास दोन टक्के आरक्षण मिळेल, याचा विचार समाजाने केला पाहिजे, असे मत माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. 

धाराशिव येथे माध्यमांशी संवाद साधताना शेंडगे म्हणाले, सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे ५४ लाख कुणबी दाखले सापडल्याचे जाहीर केले. सगेसोयऱ्यांचा ड्राफ्ट तयार केला आहे. त्याआधारे किमान एका दाखल्यावर पाच जणांना तरी कुणबी दाखले मिळतील. अडीच कोटींवर समाजाला दाखले मिळाल्यास मग शिल्लक राहते कोण? हे सगळे सरकारचे ओबीसी समाजाविरुद्ध षडयंत्र आहे. ते आम्ही उलथवून लावू. २६ जानेवारीला सकल ओबीसी समाज मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षण बचावासाठी आंदोलन करणार आहोत. संपूर्ण ओबीसी समाजाने यासाठी मुंबईत यावे. अन्यथा पुढच्या पिढीचे मोठे नुकसान होईल, असे मतही शेंडगे यांनी मांडले.

खोटे सर्वेक्षण सुरू, कोर्टात जाऊ...मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला आहे. प्रगणक जवळपास सर्वांनाच गरीब दाखवण्याचा खटाटोप करीत आहेत. आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्यास कोर्टात आव्हान देणारच आहोत. सोबतच जे प्रगणक खोटे सर्वेक्षण भरतील त्यांच्यावरही खटले दाखल करू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणPrakash Shendgeप्रकाश शेंडगे