‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे’, असे म्हणत उमरगा तालुक्यातील माडज येथील एका तीस वर्षीय तरूणाने बुधवारी गावातीलच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. ...
शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. ...