लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Dahiphal youth in support of Antarwali movement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण 

आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, तरुणाने केली मागणी ...

कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे - Marathi News | Kunabi records, reservation records; Evidence of Maratha 'Kunabi' found in 19 taluks of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. ...

हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले - Marathi News | The march on Mahavitaran started in the wake of Halgi; The villagers were upset due to the continuous interrupted power supply | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले

महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो. ...

पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल - Marathi News | Shiv Sena's attack on Mahavitaran and Govt over power cut | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल

आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  ...

हाती रूमने, वाळलेले सोयाबीन; शेतकरीपुत्रांचे कोरड्या दुष्काळासाठी आंदोलन - Marathi News | Handi rumene, dried beans; Farmers' agitation for dry drought | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हाती रूमने, वाळलेले सोयाबीन; शेतकरीपुत्रांचे कोरड्या दुष्काळासाठी आंदोलन

आंदोलकांनी यावेळी हातात रूमने, वाळलेल्या सोयाबीनचे काड हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली ...

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले - Marathi News | Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. ...

धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान - Marathi News | Maharashtra Kesari 2023: Maharashtra Kesari will be played in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान

येत्या 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. विजेत्यांना तब्बल 2 कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ...

कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू  - Marathi News | Two power generation sets in Koradi closed; Emergency load shedding started in Vidarbha-Marathwada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू 

तब्बल १३०० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाल्याने लोडशेडिंग वाढविण्यात आले आहे ...

जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद, धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद, एसटीलाही ब्रेक - Marathi News | Consequences of lathi charge in Jalana, strict shutdown in Dharashiv district, break in ST bus too | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद, धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद, एसटीलाही ब्रेक

जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली आहेत. ...