या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे. ...
अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ...
गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. ...