गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घरगुती कारणामुळे राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले आहे. यानंतर लागलीच शुक्रवारी महायुतीच्या धाराशिव येथील सभेत त्यांनी भाजपात प्रवेश केला. ...
"अजित दादांनी जेव्हा राष्ट्रवादी पहिल्यांदा 1999 ला स्थापन केली, तेव्हा लातूरचा खडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा. तेव्हा दादांनी मला लोकसभेचं उमेदवार केलं." ...