लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं? - Marathi News | A scuffle broke out between Jintendra Awhad supporters and security guards at a temple in Tuljapur, what exactly happened? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

तुळजापुरातील तुळजा भवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक आणि मंदिरातील सुरक्षा रक्षाकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. ...

शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा - Marathi News | Sharad Pawar used to rig elections by rigging ballot boxes; Radhakrishna Vikhe-Patil claims | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

१९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही शरद अपवर यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला. ...

धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा - Marathi News | Stay on Dharashiv's DPC funds will be lifted; BJP-Shinde Sena patchup discussed due to Ajit Pawar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा

धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता. ...

"...तर फडणवीस, मोदी यांनाही किंमत मोजावी लागेल!"; मोर्चा रोखण्यावरून जरांगेंचा इशारा - Marathi News | "Fadnavis, Modi will also have to pay the price!"; Manoj Jarange's warning over threat to stop the march | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"...तर फडणवीस, मोदी यांनाही किंमत मोजावी लागेल!"; मोर्चा रोखण्यावरून जरांगेंचा इशारा

जो पुढारी गावात थांबेल, त्याला पाडाच; मनोज जरांगे पाटील यांचे समाजास आवाहन ...

धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी - Marathi News | Dharashiv shaken! Firing in Mahakali Kalakendra premises due to old dispute, one injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

तुळजाभवानी देवीच्या तलवारीवरून पुजारी, मंदिर संस्थानमध्ये वादंग अन् वादावर पडदा; जीर्णोद्धार कामात गायब झाल्याचा केला होता दावा - Marathi News | Priests and temple authorities are in a frenzy over the sword of Goddess Tulja Bhavani; It was claimed that it had disappeared during renovation work | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी देवीच्या तलवारीवरून पुजारी, मंदिर संस्थानमध्ये वादंग अन् वादावर पडदा; जीर्णोद्धार कामात गायब झाल्याचा केला होता दावा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सध्या सिंह गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ५८ कोटी रुपये खर्चून दुरुस्ती आणि विकासकामे सुरू केली आहे. जीर्णोद्धाराच्या या कामांपूर्वी विधीवत पूजा करण्यात आली होती. त्यात देवीच्या तलवारीचीही पूजा केली होती.  ...

तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद; केवळ मुखदर्शनच घेता येणार - Marathi News | For the next ten days, only the face of Tulja Bhavani will be available for worship | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद; केवळ मुखदर्शनच घेता येणार

धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद राहणार असल्याची माहिती बुधवारी तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली. ...

जायचं होतं पंढरपूरला हेलिकॉप्टर उतरवलं तुळजापुरात; विनापरवानगी ‘लँडिंग’मुळे कंपनीला दंड - Marathi News | Helicopter 'landed' in Tuljapur, meant to go to Pandharpur; Company fined Rs 10,000 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जायचं होतं पंढरपूरला हेलिकॉप्टर उतरवलं तुळजापुरात; विनापरवानगी ‘लँडिंग’मुळे कंपनीला दंड

विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड ...

Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला - Marathi News | Dharashiv: Two toddlers drowned in a seepage pond after slipping while playing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला

शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी शोध घेतला असता पाझर तलावात आढळले मृतदेह ...