डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...
वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...
कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती ...
तुळजापूर शहरात सायंकाळी साडेसात वाजता जबरी चोरी ...
विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ...
उमरगा-लातूर मार्गावरील माडज येथे झाला पीकअप व दुचाकीची जोरदार अपघात; एकूण तिघे ठार, दोन जखमी ...
पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत. ...
थरारक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसच्या केबिनने अचानक घेतला पेट; चालकाने ७० प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला ...
तुळजाभवानी मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे. ...
युवा कार्यप्रशिक्षण कालावधी ३६ महिने करा; धाराशिवमध्ये निघाला मूक माेर्चा ...