लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार - Marathi News | Four out of 10 people who stole from Avada company arrested; MCOCA to be imposed on gang with 27 cases registered | Latest beed News at Lokmat.com

बीड :आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार

चोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत. ...

धाराशिव-तुळजापूर मार्गावर भाविकांची वाहने अडवून लुटमार; दागिने, रोकड, मोबाइल पळवले - Marathi News | Devotees' vehicles were stopped and looted on Dharashiv-Tuljapur road; Jewelry, cash, mobile phones stolen | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव-तुळजापूर मार्गावर भाविकांची वाहने अडवून लुटमार; दागिने, रोकड, मोबाइल पळवले

घटनेच्या अडीच ते तीन तासांतच पाेलिसांनी संशयित चाैघांना ताब्यात घेतले आहे. तर इतरांच्या शाेधात पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

मोठी बातमी: तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत?; काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा - Marathi News | Big news Drug trafficking in Tuljapur reaches the temple Some priests are said to be involved in drug use | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी बातमी: तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत?; काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा

नोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे. ...

VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण - Marathi News | Paranda Girl dies of heart attack after collapsing while giving a speech during sendoff | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण

धाराशिवमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भाषण देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ...

वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच - Marathi News | Father's affidavit in court that his son died, notorious robber caught after 8 years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच

मुलगा मेल्याचे वडिलांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र, ८ वर्षांनी हाती लागला कुख्यात दरोडेखोर ...

२ रो हाऊस, १ शॉपिंग कॉम्प्लेक्स...; कळंबमधील 'त्या' मृत महिलेनं कोट्यवधीची माया कशी कमावली? - Marathi News | Kalamb Women Murder Case: 2 row houses, 1 shopping complex...; How did dead woman in Kalamb earn crores of rupees? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ रो हाऊस, १ शॉपिंग कॉम्प्लेक्स...; कळंबमधील 'त्या' मृत महिलेनं कोट्यवधीची माया कशी कमावली?

काही मंडळींनी कोणतीही खातरजमा न करता या दोन्हीही प्रकरणाचा संबंध जोडल्याने गोंधळ झाल्याचे समजते. ...

तुळजापुरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; पोलिसांचा छाप, एकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Betting on IPL cricket match in Tuljapur; Police raid, case registered against one | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; पोलिसांचा छाप, एकाविरुद्ध गुन्हा

सामन्यात होणारा अंदाजित स्कोअर, हार-जीत यावर कमी पैशात जास्त पैशांचे आमिष दाखवून मोबाईलच्या माध्यमातून सट्टा सुरू होता. ...

शेकडो वर्षांची परंपरा कायम; उन्हाची तीव्रता वाढल्याने तुळजाभवानीस कापडी पंख्याने वारा! - Marathi News | Hundreds of years of tradition continue; Tulja Bhawani uses a cloth fan to cool the air as the heat increases! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेकडो वर्षांची परंपरा कायम; उन्हाची तीव्रता वाढल्याने तुळजाभवानीस कापडी पंख्याने वारा!

गुढी पाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत देवीला कापडी पंख्याच्या सहाय्याने दरराेज दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत वारा घातला जाताे. ...

Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात - Marathi News | Blackmailing, harassment ends in woman's murder In Kalamb; main accused sleeps with body for 2 days | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात

द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा उलगडा; ब्लॅकमेलिंग, छळाचा शेवट हत्येत, मुख्य आरोपीसह दोघे गजाआड ...