शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'जनविरोधी सरकार उलथून टाकण्याची शक्ती दे', तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:31 IST

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागरण-गोंधळ घालून सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

तुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागरण-गोंधळ घालून सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे, असे साकडे तुळजाभवानी मातेला घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसरा टप्प्यास मंगळवारी तुळजापूरातुन प्रारंभ झाला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले आहेत. सकाळी जागरण गोंधळ घालून या आंदोलनास प्रारंभ झाला. विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशअध्यक्षा चित्राताई वाघ,  पदमसिंग पाटील, आमदार राणा जगजीत सिंग, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,  माजी आमदार दीपक आबा साळुंके, आमदार विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया,  संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सोनाली देशमुख, आमदार रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थिती होती. दरम्यान, तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देखील देण्यात आले  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे