काटी येथे लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST2021-04-14T04:29:51+5:302021-04-14T04:29:51+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवारी कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन बापूसाहेब देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी १५० ...

Inauguration of Vaccination Center at Kati | काटी येथे लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन

काटी येथे लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवारी कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन बापूसाहेब देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी १५० जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, सयाजीराव देशमुख, सुजीत हंगरकर, जिंतेद्र गुंड, अविनाश वाडकर, भैरीनाथ काळे, ब्रम्हदेव भाले, सुहास साळुंके, नामदेव काळे, शिवलिंग घाणे, नानासाहेब आगलावे, सतीश देशमुख, अनिल बनसोडे, मकरंद देशमुख, हेअरार काझी, प्रदीप साळुंके, संजय महापुरे, अतुल सराफ, डॉ. स्नेहा मोटेश अरोग्य समुदाय अधिकारी डॉ. अजित राठोड, डॉ. नदाफ, आरोग्य सहाय्यिका काळे, बदोले, शोभा आदलिंगे, संतोष विभुते, आशा कार्यकर्ती जुलेखा शेख, संजय रूपनर, प्रशांत सुरवसे, बळीराम सपकाळ, दत्ता छबीले, सविता बनसोडे, पोपटबाई बोराडे आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Vaccination Center at Kati