शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:15 IST

जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला त्याचे बिल अद्याप मिळाले नाही

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास सन २०१४-१५ मध्ये तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिला होता़ मात्र, या उसाचे बिल अद्याप मिळाले नसून, हे बील मिळावे, या मागणीसाठी चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले़ 

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावातील ७२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला आहे़ मात्र, उसाचे बील कारखान्याकडे थकीत आहे़ बिलासाठी मागील तीन वर्षापासून कारखान्यावर, कारखाना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत़ परंतु अद्यापही उसाचे बिल मिळाले नसल्याने आम्ही उपोषण करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ 

उपोषणकर्त्यांनी ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘शेतकरी एकजूटीचा विजय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ यावेळी दत्तात्रय गरड, मोहन मोटे, पांडूरंग गरड, कैलास जाधवर, विश्वनाथ मोटे, कमलाकर मोटे, लक्ष्मण गरड, लक्ष्मण मोटे, दिगंबर मोटे, जनक गायकवाड, किसन गायकवाड, भैरवनाथ गायकवाड, महादेव गंजे, कल्याण गरड, बळी गायकवाड, भिमराव गायकवाड, घैनिनाथ कानडे, सुभाष सोनवणे, हणमंत घुगे, तानाजी मोहिते यांच्यासह चिकुंद्रा येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्याउपोषणकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ कार्यालयातील पोर्चमध्ये ठाण मांडून जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांनी स्वत: निवेदन स्विकारावे अशी मागणी करीत केली होती़ त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता़ त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने