तीन गावांत संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:39+5:302021-09-18T04:35:39+5:30

यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका कार्याध्यक्ष ...

Establishment of Sambhaji Brigade branches in three villages | तीन गावांत संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापन

तीन गावांत संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापन

यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव, तुळजापूर विभाग अध्यक्ष महादेव मगर, उमरगा तालुका उपाध्यक्ष आण्णासाहेब पवार, संघटक प्रणिल सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

जेवळी शाखेच्या अध्यक्षपदी आकाश सुरवसे, उपाध्यक्ष किरण बिराजदार, कार्याध्यक्ष गणेश सुरवसे, सचिव ओमकार चव्हाण, सहसचिव सचिन बिराजदार, संघटक दीपक गाडेकर, कृष्णा गाडेकर, विक्रांत बिराजदार, राहुल सुरवसे, कुलदीप बिराजदार, नवनाथ बनसोडे. हिप्परगा शाखेच्या अध्यक्षपदी गणेश यादव, उपाध्यक्ष दत्ता भोजराव, कार्याध्यक्ष अनिल भोजराव, सहकार्याध्यक्ष समीत कोटमाळे, कोषाध्यक्ष सतीश जगदाळे, सचिव अस्लम कारभारी, सहसचिव ओमकार ओवांडे, संघटक गुरुनाथ यादव, सहसंघटक लक्ष्मण लोहार. तर हराळी शाखेच्या अध्यक्षपदी सूरज सूर्यवंशी, उपाध्यक्ष सीताराम बिराजदार, कार्याध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, सचिव ज्ञानेश्वर धानुरे, सहसचिव ज्योतिर्लिंग कंटेकर, संघटक समाधान कांबळे तसेच नवनियुक्त तालुका सचिवपदी खंडू शिंदे व तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रणिल सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Establishment of Sambhaji Brigade branches in three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.