शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एका मताची 'जादू' ! ढोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या १ मताने पराभव; उद्धवसेनेचे समुद्रे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:37 IST

अवघ्या एका मताच्या फरकाने गुलाल उद्धवसेनेच्या पदरात पडला.

धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल समोर येत असताना धाराशिव जिल्ह्याने राज्याला थक्क करणारा निकाल दिला आहे. ढोकी पंचायत समिती गणात लोकशाहीच्या ताकदीचे सर्वात थरारक चित्र पाहायला मिळाले. येथे भाजप उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून उद्धवसेनेचे अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

श्वास रोखायला लावणारी मतमोजणी ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळत होती. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मतमोजणीअंती उद्धवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे यांना ३१८७ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने गुलाल काँग्रेसच्या पदरात पडला. निहाल काझी यांना मिळालेल्या या पराभवाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

ढोकी गटात 'मशाल' पेटली! पंचायत समिती गणात काँग्रेसने बाजी मारली असली, तरी ढोकी जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. घाडगे यांनी सुमारे १२०० मतांच्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. एका बाजूला एक मताचा थरार आणि दुसऱ्या बाजूला हजारांची आघाडी, अशा दोन्ही टोकाच्या निकालांनी ढोकीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : One-vote magic! BJP candidate loses by one vote in Dhoki.

Web Summary : In a nail-biting finish, the Congress candidate won by a single vote in Dhoki Panchayat Samiti election, stunning the BJP. Meanwhile, in the Zilla Parishad seat, the Uddhav Sena candidate secured a landslide victory, showcasing contrasting electoral outcomes in Dhoki.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५dharashivधाराशिव