काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:22+5:302021-07-03T04:21:22+5:30
यात भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ समन्वयकपदी ॲड. धनंजय झाडबुके, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय खैरे, जयसिंग बिडवे, सदानंद बोंबलट, महादेव ठवरे, ...

काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर
यात भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ समन्वयकपदी ॲड. धनंजय झाडबुके, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय खैरे, जयसिंग बिडवे, सदानंद बोंबलट, महादेव ठवरे, शिवाजी घाडगे, शालिवाहन पाटील, जियाओद्दीन वस्ताद. कोषाध्यक्ष लक्ष्मण खारतोडे, उद्धव शिंदे, सरचिटणीस उत्तरेश्वर ठोंबरे, नारायण साबळे, राजेंद्र परबत, संतोष दुरूगे, सुनीता चोबे, अशोक दनाने, तालुका सेक्रेटरी दादासाहेब घोगरे, संदीपान बेलदार, प्रदीप गवारे, बाळासाहेब शिंदे, यमुनाबाई लोखंडे, तालुका सह सेक्रेटरी बाळासाहेब जाधव, विकास कराळे, संदीपान ठवरे, नागनाथ बदर, युनूस गफुर शेख, प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ साबळे. विधिसेवा सेल अध्यक्ष ॲड. सुनील शिंदे, उपाध्यक्ष ॲड. अवधूत पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष महावीर इतापे, उपाध्यक्ष हैदर अकबर शेख, मागासवर्गीय सेल अध्यक्ष समाधान लोंढे, उपाध्यक्ष खंडू चाबुकस्वार, दिलीप ऊदागे, कायम निमंत्रित रणजितसिंह पाटील, ॲड. दादासाहेब खरसाडे, ॲड. नुरूद्दीन चौधरी, प्रा. मधुकर पाटील, शिवाजीराव नाईकनवरे, कालिदास खैरे यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे.