मुस्लिम समाजाकडून बसवराज पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:02 IST2021-02-28T05:02:00+5:302021-02-28T05:02:00+5:30
मुरुम : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बसवराज पाटील यांची निवड झाल्याने शनिवारी मुरुम येथे मुस्लिम समाजाच्या वतीने ...

मुस्लिम समाजाकडून बसवराज पाटील यांचा सत्कार
मुरुम : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बसवराज पाटील यांची निवड झाल्याने शनिवारी मुरुम येथे मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बापूराव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, नगरसेवक अय्युब मासुलदार, जि. प. सदस्य रफीक तांबोळी, सलिम अत्तार, ईब्राइम नदाफ, अजीज डीग्गे, तरबेज मासुलदार, चाँद मुल्ला, सैफन नुरसे, अजगर मासुलदार, गौस शेख, मोहसिन बागवान, राजु मुल्ला, लालअहमद नुरसे, मुस्सा मुल्ला, महेबूब मोमिन, जाफर मोमिन, शब्बीर नुरसे, सलिम बागवान, फारुख पिरजादे, रिजवान बागवान, ईस्माईल बागवान, हैदरसाब मासुलदार, अतिक कुरेशी आदी उपस्थित होते.
फोटोओळी ः मुरुम येथील मुस्लिम समाजाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूराव पाटील, रशिद शेख, अय्युब मासूलदार, रफिक तांबोळी, सलिम अत्तार आदी.