शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:08 IST

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती. 

तुळजापूर (जि. धाराशिव) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या  मंदिरामध्ये अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ‘ नो एन्ट्री’ करण्यात आली होती. तसे फलक मंदिर परिसरात जागोजागी लावण्यात आले होते. नंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय मागे घेण्यात आला. 

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती. 

या कपड्यांवर होते निर्बंध जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनीय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बर्मुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ही माहिती भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंदिर परिसरात याबाबतचे फलकही लावले होते. गुरुवारपासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली होती. 

मंदिराची शालीनता कायम राहावी, यासाठी भाविकांना कपड्यांबाबत असा तोंडी निर्णय घेतला गेला होता. रेकॉर्डवर असा निर्णय नसल्याचे लक्षात आल्यानंतर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रगटन आपण काढले आहे.    - सौदागर तांदळे, - तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक

लावले होते फलक मंदिरात येताना भाविकांचा  ड्रेसकोड काय असावा याबाबत भाविकांना आवाहन करणारे असे फलक लावले होते.

 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaharashtraमहाराष्ट्रTempleमंदिर