शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुली टोमणे मारतात म्हणून आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुकवर लिहिली होती त्याने पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:30 IST

रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात.

न्यू आग्र्यामध्ये एका तरूणाने आधी फेसबुकवर सुसाइड पोस्ट लिहिली आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा तरूणाच्या ओळखीतील काही लोकांना हे समजलं तर त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना तरूण गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सांगितले जात आहे की, तरूण काही मुलींकडून होत असलेल्या कमेंटमुळे टेंशनमध्ये होता.'मुली आईवरून देत होत्या शिव्या'

रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात. इतकंच नाही तर त्याच्या विरोधात काही खोट्या केसेसही दाखल केल्या गेल्या. त्याने लिहिले की, आता सीतापूरमध्ये एक खोटी केस दाखल केली आहे. तो तर सीतापूरला कधी गेलाही नाही. त्याने लिहिले की, तो मानसिक रूपाने फार त्रासला आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. त्याच्या मृत्यूला दोन शेजारच्या तरूणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी जबाबदार आहेत.पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की, रवीश अग्रवा नावाचा तरूण २५ वर्षांचा आहे. त्याने फेसबुकवरू नोट पोस्ट केली होती. त्याने लिहिले होते की, तो आत्महत्या करत आहे. अशी सूचना पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो गंभीर स्थितीत आढळून आला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तरूणाने पोलिसांना सांगितले की, काही शेजारी लोक त्याला त्रास देतात आणि त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करतात. याला कंटाळून त्याने हे पाउल उचलले आहे. त्याने काही लोकांची नावेही घेतली. त्यात दोन मुली आणि त्यांच्या मैत्रिणींचाही समावेश आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी