शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! गर्लफ्रेन्डच्या वडिलांना फसवण्यासाठी तरूणाने रचलं स्वत:चं अपहरण नाट्य आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 12:49 IST

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता.

उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमधून अपहरणाच्या नाट्याची एक अजब घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका २० वर्षीय युवकाला आणि त्याच्या मित्राला स्वत:च्या अपहरण नाट्यासाठी अटक केली आहे. रिपोर्टनुसार, अमेठी मूळ निवासी जितेंद्र संगीत शिकण्याचं कारण सांगत २३ जानेवारीला वाराणसीकडे निघाला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे वडील सुरेंद्र कुमार यांना पैशांसाठी किडनॅपर्सचा फोन आला तर हे प्रकरण पोलिसात गेलं. त्यानंतर या सर्व नाट्याचा पर्दाफाश झाला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांना किडनॅपर्सचा फोन आला. ते म्हणाला की, जितेंद्र त्यांच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी १० लाख रूपये द्या. (हे पण वाचा : अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला)

चतुर्वेदी यांनी सांगितले की, 'तपासातून समोर आले की, पैसे मागण्यासाठी जितेंद्रच्या फोनचा वापर केला गेला होता. आम्हाला असंही आढळून आलं की, २४ जानेवारीच्या रात्री २ वाजता त्याच्या मोबाइलमध्ये नवं सिम टाकण्यात आलं होतं. पण पैशांसाठी फोन सकाळी ८ वाजता करण्यात आला. ज्यामुळे आम्हाला संशय आला'. ( हे पण वाचा : मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी)

तपासातून समोर आलं की, ज्या सिमवरून पैशांसाठी फोन करण्यात आला. ते सिम जितेंद्रचा मित्र रविच्या नावावर होतं. त्यानंतर पोलिसांची एक टीम शिवगढला गेली आणि त्यांना अटक केली. चौकशी दरम्यान जितेंद्रने मान्य केलं की, त्याने त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना फसवण्यासाठी हे स्वत:चं अपहरण नाट्य रचलं होतं. कारण ते त्यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशKidnappingअपहरण