शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर येथे दगडाने ठेचून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:28 IST

पाबळ (ता. शिरूर) पासून तीन किलोमीटर अंतरावर पाबळच्या हद्दीत वरुडे-वाफगाव रोडच्या चारीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला.

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील पाबळ वरुडे रोडवर वाफगावनजीक रस्त्यावर अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ‘अर्जुन तानाजी वाजगे’ असे या युवकाचे नाव असून तो नारायणगावमध्ये मोबाईल शॉपी चालवत होता, अशी माहिती काही सूत्रांनी पोलिसांना दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पाबळ (ता. शिरूर) पासून तीन किलोमीटर अंतरावर पाबळच्या हद्दीत वरुडे-वाफगाव रोडच्या चारीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर निळ्या रंगाची पँट व काळ्या रंगाचे जर्किन आहे. सुमारे पंचवीस वर्षांच्या या युवकाच्या हातावर ‘अभिमन्यू’ नाव गोंदलेले आहे. तरुणाला दगडाने मारलेल्या जखमा आहेत. मृतदेहाजवळ मद्याची बाटली आढळून आली आहे. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर झालेल्या भांडणातून ही  हत्या झाल्याचा संशय आहे. पाबळ गावच्या पोलीसपाटील सविता रत्नपारखी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर वैरागकर, गणेश वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल विलास आंबेडकर, दत्तात्रय शिंदे, भास्कर बुधवंत अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPuneपुणेMurderखूनPoliceपोलिस