शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मोशीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 15:27 IST

जुन्या भांडणाचा राग मनात धरून दगडाने मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला.

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दगडाने मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. मोशीतील आदर्शनगर येथे मंगळवारी (दि. ११) रात्री ही घटना घडली. गंभीर जखमी असतानाही उपचार न घेता जखमी तरुण रात्री झोपला. बुधवारी दुपारी डोक्यात जास्त दुखायला लागल्याने रुग्णालयात नेले असता रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणास अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफस्सिर उर्फ आझीम जकीउद्दीन काझी (वय २८, रा. आदर्शनगर मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप अशोक गौड (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गौतम भोसले (वय ३८, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.मयत काझी आणि त्याच्या तोंड ओळखीचा संदीप यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून संदीपने मंगळवारी (दि. ११) रात्री काझीवर दगडफेक केली. यातील एक दगड काझीच्या डोक्याला लागला. मात्र, काझी उपचार न घेता तसाच घरी जाऊन झोपला. बुधवारी दुपारी अचानक जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. काझीवर उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :moshiमोशीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून