शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रावर युवकानं घातला जोरदार गोंधळ; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आला अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:53 IST

Crime News : अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मदा धर्मशाळेत लसीकरण सुरु होते, तेव्हा एक तरुण आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानातील बारांच्या  अटरू  येथील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्रात, बंटी तिवारी या तरूणाने अशांतता निर्माण केली आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धमकावले. या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मदा धर्मशाळेत लसीकरण सुरु होते, तेव्हा एक तरुण आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी त्याला घटनास्थळी हजर असलेल्या महिला परिचारिका व लस समन्वयक शिवराज मीणा यांनी रोखले. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना त्याने असभ्य भाषा वापरली. लसीकरण प्रभारी योगेश तिवारी यांनी ही माहिती विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.पी. यादव यांना दिली.

त्यांनी आमदार  पानाचंद मेघवाल  आणि उपविभागीय अधिकारी दिनेश मीना यांना माहिती दिली व पोलिस संरक्षण मागितले. एवढेच नव्हे तर बंटी तिवारी याने कोर्टाच्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी तयार केलेली यादी घेतली व ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून शांतता भंग केल्याच्या कलमान्वये आरोपीला अटक केली आहे.

टॅग्स :ArrestअटकCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसRajasthanराजस्थान