शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गांजा पिऊ नका सांगितल्याने तरुणांनी खांबाला डोके आपटून तरुणाची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 19:56 IST

Murder : उल्हासनगरात गांजा पिण्याची मनाई जीवावर बेतली

ठळक मुद्दे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी ४०० रुपयांच्या उदारीच्या भांडणातून खून झाल्याची माहिती देऊन एकाला अटक केल्याचे सांगितले.  

उल्हासनगर : साईनाथ येथील एका ठिकाणी हाफिज शेख यांनी काही तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. या रागातून नशेखोरांनी हाफीजला मारहाण करून त्याचे डोके विद्युत खांबाला आपटले. यातच तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

 

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरातील साईनाथ कॉलनी येथील एका जागी सोनूसह अन्यजन मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता गांजा पीत होते. यावेळी हाफिज शेख याने नशेखोर तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. याचा राग येऊन सोनूसह अन्य जनांनी हाफिज शेख याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याचे डोके हेजारील विधुत खांबाला मारल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी सोनू नावाच्या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केला. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी ४०० रुपयांच्या उदारीच्या भांडणातून खून झाल्याची माहिती देऊन एकाला अटक केल्याचे सांगितले.  

हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या शरजीलवर कठोर कारवाई करा; फडणवीस आक्रमक

 

 

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटकMurderखून