शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

धक्कादायक! प्रेयसीला मेसेज केला म्हणून मित्राचीच केली हत्या; शीर वेगळे केले, प्रायव्हेट पार्टही...;

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 19:49 IST

हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे २२ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मित्राने आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवून कॉल केल्यामुळे तरुणाने हत्या केली.

हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे २२ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मित्राने आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवून कॉल केल्यामुळे तरुणाने हत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला. 'नवीन आणि हरिहर कृष्णा या दोघांनी दिलसुखनगर कॉलेजमध्ये इंटरमिजिएटचे शिक्षण एकत्र पूर्ण केले होते. घटनेच्या केंद्रस्थानी असलेली मुलगी त्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती,अशी माहिती पोलिसांनी दिली. नवीन आणि हरिहर कृष्णा हे दोघेही तरुणीच्या प्रेमात पडले होते. अगोदर नवीन त्या मुलीचे प्रमेसंबंध होते,  पण काही दिवसांनी दोघेही वेगळे झाले आणि नंतर त्याचा हरिहर कृष्णा याच्यासोबत या मुलीचे प्रेमसंबंध सुरू झाले. 

कर्जासाठी सोन्याचे खोटे दागिने ठेऊन बँकेची फसवणूक 

ब्रेकअप होऊनही, नवीन सतत तरुणीच्या संपर्कात होता आणि तिला मेसेज पाठवत होता आणि कॉल करत होता, त्यामुळे कृष्णा नाराज झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तीन महिन्यांहून अधिक काळ संधीची वाट पाहत होता. पोलिसांनी सांगितले की, 17 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि कृष्णाने नवीनचा गळा दाबून खून केला. आरोपीची हत्या केल्यानंतर त्याने त्याचे शीर वेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपीने नवीनचे फोटो काढून प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस