शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:22 IST

youth killed his friend by axe: पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि निर्घृण खून केला

ठळक मुद्देघटना पोलिस स्टेशनपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली

ग्वालियर: उसने घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करुन मित्राचे शीर धडापासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना ग्वालियरमध्ये घडली आहे. खून केल्यानंर शरीराची विल्हेवाट लावता न आल्यामुळे आरोपीने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री घडलेली ही घटना पोलिस स्टेशनपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली.

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान खान आणि मृत अमृतलाल जाटव(वय 35) चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी अमृतलालने त्याचे घर विकले होते. घर विकून मिळालेल्या पैशातून 4 लाख रुपये त्याने इम्रानला उसने दिले. पण, काही दिवसांपासून अमृतलालने इम्रानकडे पैसे परत देण्याची मागणी सुरू केली. लवकरच पैसे परत न केल्यास खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकीही दिली होती. 

पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलवालेआरोपीने पुढे सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. सध्या त्याला मी पैसे देऊ शकत नव्हतो. पण, तो ऐकायला तयार नव्हता. पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू लागला. या सर्व गोष्टींमुळे कंटाळून मी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री मी त्याला पैसे देण्याच्या बहण्याने घरी बोलावले. त्याला भरपूर दारू पाजली आणि दारुच्या नशेत असताना कुऱ्हाडीने वार करुन त्याचे मुंडके उडवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियर