शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण चढला ३३ केव्हीच्या विद्युत खांबावर; ३ तास सुरु होता हायवोल्टेज ड्रामा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 20:54 IST

Suicide Attempt : या युवकाला समज दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी सांगितले की, शिव बहाल उर्फ ​​सहलु हा नशा करणारा माणूस आहे आणि तो दररोज कुटूंबाच्या सदस्यांशी भांडण करतो.

उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील हरैय्या पोलिस स्टेशन परिसरातील कसैला गावात पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिव नावाचा एक तरुण 33 हजार केव्हीच्या विद्युत खांबावर चढला. हे पाहून गोंधळ उडाला आणि शेकडो गावकरी जमा झाले. त्यांनी त्या युवकाला खाली येण्यास विनंती करण्यास सुरवात केली. सुमारे तीन तास चाललेल्या हाय-व्होल्टेज नाटकानंतर, त्याला खाली उतरवण्यास यश आले. या युवकाला समज दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.कुटुंबियांशी वाद झाल्याने चढला विद्युत खांबावर 

गावकऱ्यांनी सांगितले की, शिव बहाल उर्फ ​​सहलु हा नशा करणारा माणूस आहे आणि तो दररोज कुटूंबाच्या सदस्यांशी भांडण करतो. ज्यामुळे घरात दररोज कलह निर्माण होतो. बुधवारी सुद्धा दिवसभरात कोणत्याही ना कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता, यामुळे तो तरुण संतापला आणि विजेच्या 33 हजार केव्ही खांबावर चढला. त्याची वेळ चांगली होती म्हणून त्यावेळी वायरमधील विद्युत प्रवाह नव्हता.बर्‍याच प्रयत्नांनंतर यश मिळाले

पोलिस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून यश मिळाले आणि तो तरुण खाली उतरला. तब्बल ३ तास चाललेले तरूणाचे हायव्होल्टेज नाटक संपले. व्यसनाधीन व्यक्ती असलेल्या तरूणाला पोलिसांनी आपल्याबरोबर पोलिस ठाण्यात नेले. त्याला समज दिल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह  होत नसल्यामुळे नशेत असलेल्या तरूणाचा जीव वाचला. अन्यथा ज्या प्रकारे तो खांबावर चढला आणि वायर पकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता हे त्याच्या जीवावर बेतलं असते.  ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विजेच्या खांबाला विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे नशेत असलेल्या तरूणाचा जीव वाचला. अन्यथा ज्या प्रकारे तो खांबावर चढला आणि वायर पकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता हे त्याच्या जीवावर बेतलं असते. 

टॅग्स :PoliceपोलिसelectricityवीजUttar Pradeshउत्तर प्रदेश