शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी

By अझहर शेख | Updated: March 25, 2023 17:36 IST

संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

नाशिक : आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २२वर्षीय विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगलीच्या एका संशयित युवकाविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

निफाड तालुक्यातील रहिवासी असलेले मयत मुलीचे वडील राजाराम पोपट फापाळे यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सांगली जिल्ह्यातील तासगाव सांगोला येथे राहणारा संशयित युवक अजित लाळगे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.तीन आठवड्यापूर्वी आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कल्याणी राजाराम फापाळे हिने आडगाव शिवारात असलेल्या म्हाडा इमारतीमधील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कल्याणीला संशयित अजित हा दारू पिऊन तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत होता.

ने त्या धमकीला घाबरून कल्याणी हिने आत्महत्या केली होती, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी