शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘तुझी वधू आहे दुसऱ्याच कुणाची प्रेयसी’, लग्नाचे विधी सुरू असतानाच वराला मोबाईवल आला मेसेज, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:48 IST

Marriage News: सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

रांची - सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे. लग्नसोहळ्यामध्ये विधी सुरू असतानाच मोबाईलवर आलेल्या एका मेसेजनंतर नवरा मंडप सोडून पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा प्रकार गिरिडीह जिल्ह्यातील बेगाबाद क्षेत्रात एका हॉटेलमध्ये लग्नसोहळा सुरू असताना घडला. लग्नात सिंधूर दान न करताच लग्नमंडपातून वर निघून गेला. त्यानंतर वधूचे नातेवाईकही वधूला घेऊन निघून गेले. लग्नातील सर्व विधी जवळपास पूर्ण झाले होते. केवळ सिंधूरदान बाकी होते. तेवढ्यात हा प्रकार घडला. या प्रकाराची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचे झाले असेकी सिंधूरदानाची तयारी सुरू असतानाच वराच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात लिहिले होते की, त्याची होणारी पत्नी अन्य कुणाची तरी प्रेयसी होती. तसेच त्याच दिवशी तिच्या प्रियकराची हत्या झाली आहे. हा मेसेज मिळताच वर तिथून फरार झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले आहे. वधूच्या नातेवाईकांनी वरपक्षावर हुंड्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वे ट्रॅकवर या तरुणीच्या म्हणजेच वधूच्या प्रियकराचा मृतदेह सापडला होता. त्या मेसेजसह वधू आणि तिच्या प्रियकरामधील संबंधाचे काही अजून मेसेज वराला मिळाले. त्यानंतर त्याने लग्नमंडपातून काढता पाय घेतला. वर पळाल्याचे समजताच लग्नमंडपात गोंधळ उडाला. तसेच पोलिसांकडे परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड