शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रपोज डेच्या दिवशी प्रेयसीला भेटू न दिल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:44 IST

Murder Case : हत्येच्या आरोपाखाली धाकट्या भावाला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील गुना येथे प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारणावरून एका धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केली. कारण मोठ्या भावाने लहान भावाला प्रेयसीला भेटण्यापासून रोखले होते. हत्येच्या आरोपाखाली धाकट्या भावाला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.गुनाचे एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सिटी कोतवाली भागातील मठकरी कॉलनीत भरदिवसा खून झाला. एफएसएल आणि पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले असता किशोर सचदेवा या मृताचा लहान भावाने हे दुष्कृत्य केल्याचं समोर आले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी किशोर सचदेवा आणि त्याचा मोठा भाऊ राजू यांचे लग्न झाले नव्हते. दोन्ही भाऊ एकत्र राहत होते.लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केलीकाही दिवसांपूर्वी किशोरला एक मुलगी भेटली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. प्रपोज डेच्या दिवशी आरोपी आपल्या प्रेयसीला भेटायला जात होता. पण मोठा भाऊ राजू याने त्याला अडवल्याने किशोरने आपल्या मोठ्या भावाचा गळा काचेच्या बाटलीने चिरला. यानंतर आरोपी अल्पवयीन घरात ठेवलेली रक्कम घेऊन ग्वाल्हेरला पळून गेला.पोलिसांनी आरोपीला अटक केलीपोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी किशोरला अटक केली. मृत राजूला दारूचे व्यसन होते, त्याचा खर्चही किशोर उचलत होता. आरोपीला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसjailतुरुंगArrestअटक