शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'जलपरी' बोटिवर पाकिस्तानी सैनिकांनी केला गोळीबार, एक तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 14:01 IST

Firing Case : श्रीधर हा मागील तीन महिन्यापासून गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई ह्यांच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता.

हितेंन नाईक

पालघर - गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारातपालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे(वय 32 वर्ष) हा तरुण जागीच ठार झाला असून बोटीचा तांडेल(कॅप्टन)जखमी झाल्याची घटना घडली आहे.    श्रीधर हा मागील तीन महिन्यापासून गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई ह्यांच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता.त्यांची बोट मासेमारी करता करता ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्स मधून आलेल्या सैनिकांनी भारतीय मच्छीमारावर बेछूट गोळीबार केला.ह्या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर ह्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून बोटीच्या तांडेल ह्याला एक गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई ह्यांनी आपणास सांगितल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर ह्यांनी लोकमत ला सांगितले.श्रीधर ह्याच्यावर शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव रुग्णालयात नेण्यात आल्याचेही बोट मालकांनी सांगितले.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसDeathमृत्यूpalgharपालघर