शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं निमंत्रण देणाऱ्या युवकाचा चाकू भोसकून हत्या; रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 15:21 IST

Murder Case : उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, राकेश असे मृताचे नाव आहे. राकेश (३५) हा संभलचा रहिवासी होता.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथून लग्नपत्रिका वाटण्यासाठी दिल्लीत आलेल्या एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. वजिराबाद परिसरात त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. हे प्रकरण 50 हजार रुपयांवरून भांडण झाल्याचे बोलले जात आहे. त्यातून त्याची चाकूने हत्या करण्यात आली होती. उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, राकेश असे मृताचे नाव आहे. राकेश (३५) हा संभलचा रहिवासी होता. त्याच्या खिशात सापडलेल्या पर्समध्ये ठेवलेल्या आधारकार्डवरून ही ओळख पटली. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

बुरारी चौकाजवळ मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होतायाबाबत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास याबाबत पोलिसांना फोन आला. ज्यामध्ये बुरारी चौकाजवळ एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगण्यात आले. तो 25 मे रोजी संभलहून दिल्लीत आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या खिशातून रेल्वेचे तिकीटही सापडले. त्यांच्या एका नातेवाईकाच्या मुलाचे लग्न असल्याची माहिती मिळाली. लग्नपत्रिका वाटण्यासाठी ते दिल्लीत आले होते. त्या इसमास लुटल्याचा संशय आहे. विरोध केल्यावर त्याला आधी मारहाण करण्यात आली आणि नंतर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली.५० हजारामुळे हत्या झाली असू शकतेज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला त्याच ठिकाणी हा खून करण्यात आला होता, की अन्यत्र खून केल्यानंतर हा मृतदेह चालत्या वाहनातून फेकून देण्यात आला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ते मृत व्यक्तीचेही ओळखीचे आहेत. 50 हजार रुपये लुटण्यासाठी ज्यांनी त्यांची हत्या केली आहे. अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस वजिराबादच्या जंगलात शोध घेत आहेत. सध्या फारशी माहिती देता येणार नाही, तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीmarriageलग्न