शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील धक्कादायक घटना, विष पिऊन तरुणाने इमारतीवरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 17:34 IST

बुधवारी रात्री या इमारतीवरून योगेश गुडेकर याने विषारी औषध घेउन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

ठळक मुद्दे योगेश अनंत गुडेकर (वय 32, रा. गोरेगांव) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नेांद करण्यात आली आहे.

गिरीश गाेरेगावकर

माणगाव - नव्याने काम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून एका 32 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी माणगाव येथे घडली. योगेश अनंत गुडेकर (वय 32, रा. गोरेगांव) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट समजू शकले नाही. गोरेगांव येथील गोगा सेंटर शेजारी एका गृहसंकुलाचे नव्याने काम सुरू आहे. बुधवारी रात्री या इमारतीवरून योगेश गुडेकर याने विषारी औषध घेउन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.आज सकाळी तेथे काम करित असलेल्या कामगारांनी योगेशचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती गोरेगांव पोलीस ठाण्यात दिली. माणगांव उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर योगेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नेांद करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस