शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:54 IST

Suicide Case : याबाबत वृत्त असे की रामसिंग नगर येथील हर्षल माळी 24 या तरुणाने रात्री 11 वाजता घराच्या किरकोळ वादातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची या घटनेने शहरासह रामसिंग नगर परिसरात खळबळ माजली आहे.

धुळे : शिरपूर शहरातील रामसिंग नगर येथील हर्षल भिका माळी या 24 वर्षांच्या तरुणानं बुधवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.

याबाबत वृत्त असे की रामसिंग नगर येथील हर्षल माळी 24 या तरुणाने रात्री 11 वाजता घराच्या किरकोळ वादातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची या घटनेने शहरासह रामसिंग नगर परिसरात खळबळ माजली आहे. हर्षलला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे वडील भिका माळी यांनी दाखल केले डोक्यातून रक्त प्रवाह अधिक जात असल्यामुळे रुग्णालयातील डॉ कदम यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले होते परंतु डोक्यातून रक्त प्रवाह जास्त जात असल्यामुळे हर्षल माळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हर्षल शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDhuleधुळेDeathमृत्यू