शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! युवा अकाली दलाचे नेता ​​विक्की मिड्दुखेड़ा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:47 IST

Young Akali Dal leader Vicky Middukheda shot dead : या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. 

ठळक मुद्देविक्की बाहेर येताना दिसला, त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला.

पंजाबमधील मोहाली भागातील मटोर येथे ७ ऑगस्टला भरदिवसा एका अज्ञात कारमध्ये आलेल्या चार हल्लेखोरांनी युवा अकाली दलाचे नेता विक्रमजीत सिंह मिड्दुखेड़ा उर्फ ​​विक्की मिड्दुखेड़ा यांची गोळी घालून हत्या केली होती. या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. 

या हत्येचा अनेकांकडून निषेध केला जात आहे. विक्की सकाळी प्रॉपर्टी डीलरकडे आले होते. येथे आधीत हल्ला करण्याच्या तयारीत असलेले हल्लेखोर दबा धरून बसले होते. दरम्यान,विक्की बाहेर येताना दिसला, त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला.

विक्की हे अकाली दलाचे नेते अजय  मिड्दुखेड़ा  यांचे लहान भाऊ आहे. अजय  मिड्दुखेड़ा  यांनी नुकताच माजी महापौर कुलवंत यांच्या मुलाविरोधात पालिका निवडणूक लढवली होती. विक्की यांचे २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 

टॅग्स :FiringगोळीबारDeathमृत्यूPunjabपंजाबPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही