शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकार २.०! कानपूर पोलिसांची पहिली चकमक, हिस्ट्रीशीटर ढाब्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 22:09 IST

Emcounter Case : रात्री उशिरा त्याची नबाबगंज परिसरात पोलिसांत चकमक झाली. ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.

योगी सरकार 2.0 मध्ये झिरो टॉलरन्सच्या संदर्भात, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. याच अनुषंगाने कानपूरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला. ज्यामध्ये हिस्ट्री शीटर संजय उर्फ ​​ढाबा हा एन्काउंटरचा पहिला बळी ठरला. ढाब्यावर डझनभराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरा त्याची नबाबगंज परिसरात पोलिसांत चकमक झाली. ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.पोलिसांनी ढाब्याजवळून एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. डीसीपी पश्चिम बीबीजीटीएस मूर्ती यांनी या चकमकीबाबत दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात कानपूरमध्ये अशीच पोलिस चकमक मोहीम राबवण्यात आली होती. गैरप्रकार वारंवार घडत होते. ज्यामध्ये सुमारे शंभर गुन्हेगारांवर गोळीबार करण्यात आला होता. आता दुसरी मोहीम सुरू होताच कानपूरच्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुंडांवर गोळीबार केलाDCP बीबीजीटीएस मूर्ति  यांनी सांगितले की, SWOT टीम आणि पोलिस स्टेशन नवाबगंज यांच्याकडून रात्री उशिरा गंगा बॅरेज ते बिथूर रोडपर्यंत वाहनांची तपासणी केली जात आहे. तेवढ्यात मोटारसायकलवरून दोघेजण येताना दिसले. तपासणी करणाऱ्या पोलिस पथकाने त्यांना अडवले असता ते मोटारसायकलवरून पळू लागले. संशयाच्या आधारे त्यांचा पाठलाग करण्यात आला. पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांची गोळी मोटारसायकलस्वार चोरट्याच्या पायाला लागली आणि तो तिथेच पडला. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार अंधारात पळून गेला. संजय उर्फ ​​ढाबा असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस