शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Yes Bank Scam : वाधवान बंधूना 4 मेपर्यंत सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:49 IST

सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाचा रिमांड दिला. 

ठळक मुद्दे वाधवान बंधूना सीबीआयने  रविवारी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.17 मार्चला दोघांविरुद्ध अजामीन पात्र वारन्ट जारी केले होते.

मुंबई -  येस बँकेच्या हजारो कोटीच्या गैरव्यवहाराप्रकरणी डीएचएलएफचे प्रमोटर्सचा कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय ) ४ मे पर्यंत कोठडी मिळाली. सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाचा रिमांड दिला. 

वाधवान बंधूना सीबीआयने  रविवारी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. येस बँकेच्या 37000 कोटीच्या कर्ज मंजुरीच्या  बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटूंबियाच्या  परदेशातील बँक खात्यावर  600 कोटीची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार ( मनी लाड्रिंग प्रतिबंध कायद्यानवे ) सीबीआयने 7 मार्चला गुन्हा दाखल केला आहे. 17 मार्चला दोघांविरुद्ध अजामीन पात्र वारन्ट जारी केले होते. मात्र वाधवान बंधूंनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे कारण सांगत हजर होण्याचे टाळले होते. 

8 व 9 एप्रिलला खंडाळा ते महाबळेश्वर पाच आलिशान गाड्यातून ते कुटूंबातील एकूण 23 सदस्यांसमवेत पर्यटन करीत असताना सातारा पोलिसांना सापडले. प्रवासासाठी त्यांनी गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना स्वतःच्या लेटरहेडवर पत्र दिले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ते 15 दिवस होम क्वारटाईन झाले. हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून सीबीआयने आपल्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. आठ दिवस त्यांची कसून चॊकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Yes Bankयेस बँकCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या