शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वरळीतील धक्कादायक घटना;  तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 21:15 IST

या दोघांना पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४  कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात अटक केली आहे.

ठळक मुद्दे सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र (२५), आनंद कालिप्पन देवेंद्र (३८) अशी या दोघांची नावे आहेत.आनंद हा तरुणीकडं पाहून हस्तमैथून करत होता.  हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. 

मुंबई - वरळी परिसरात तरुणीकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या २ जणांना वरळी पोलिसांनीअटक केली आहे. सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र (२५), आनंद कालिप्पन देवेंद्र (३८) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४  कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात अटक केली आहे. 

मूळचे तामीळनाडूचे रहिवाशी असलेले हे दोनही आरोपी वरळी परिसरात कामाला आहेत. शुक्रवारी वरळी परिसरात कामाला असलेली २६ वर्षीय तरुणी सायंकाळी ५ च्या सुमारास कामावरून सुटून घरी निघाली होती. त्यावेळी तरुणी वरळीच्या लव्ह ग्रोव्ह पंपीग हाऊस येथून जात असताना. हे दोघे त्या ठिकाणी होते. नकळत त्या तरुणीची नजर कंदरस्वामीच्या दिशेनं गेली. कंदरस्वामीने डोळ्यानं तरुणीला आनंदकडे पाहण्यास खुणावलं. तरुणीनं आनंदकडं पाहिलं असता. आनंद हा तरुणीकडं पाहून हस्तमैथून करत होता. 

घाबरलेली तरुणीनं जवळील पालिकेच्या पंप हाऊसच्या सुरक्षा कार्यालयाजवळ गेली. तेथून तिनं तिच्या त्याच परिसरात राहणाऱ्या मित्राला मदतीसाठी फोन करून बोलावून घेतलं. मित्र आल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दोघांना पकडून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेत विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटक