शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:48 IST

दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

पुणे : दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३), केसर साई (वय ३०, सर्व रा़ शिवाजी गार्डनसमोर बोपोडी) व त्यांच्याकडे आलेला पाहुणा सुरेंद्र सिंग यांच्यावर खडकीपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़.याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (वय ३९, रा़ कुंदन इस्टेट, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे़. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला़. आशिष जैन हे कॉन्ट्रॅक्टर असून मुकेश सिंग व त्यांची पत्नी त्यांच्याच बंगल्यात राहत होते़. ते मुळचे नेपाळमधील आहेत़ जैन कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते़. हे या लोकांना माहिती असल्याने त्यांनी संगनमत करुन घराच्या वडिलांचे रुमचे बंद खिडकीचे लॉक उचकटून त्याद्वारे घरात प्रवेश केला़. घरातील तीन बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील लॉकरचेही लॉक तोडले. कपाटातील मौल्यवान वस्तू, डायमंड, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला़. बंगल्यावर सुरक्षारक्षक आहे़. त्याने या सर्वांना बॅगा भरुन घेऊन जाताना पाहिले़. जैन कुटुंब घरी आल्यानंतर घरफोडीचा हा उघडकीस आला आहे़. सिंग व त्यांच्या साथीदारासह पळून गेला असून खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :KhadkiखडकीPuneपुणेPoliceपोलिस