शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरही प्रेयसीला फोन करत होता प्रियकर, तिच्या पतीला समजलं आणि मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 10:54 IST

Crime News : एसएचओ नरेश पोषवाल यांनी सांगितलं की, 26 वर्षीय जैनेंद्र उर्फ जैन आणि त्याची पत्नीला शिव कुमार नावाच्या तरूणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Crime News : राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर(Dhaulpur) जिल्हाच्या कॅलारी भागात एका तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनुसार, मृत तरूणाचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तरूणीचं लग्न झाल्यानंतरही तरूण तिला फोन करत होता.  हे जेव्हा तिच्या पतीला समजलं तेव्हा त्याने पत्नीच्या माध्यमातून तिच्या प्रियकराला अज्ञात स्थळी बोलवलं आणि लोखंडी सळीने वार करत त्याची हत्या (Boyfriend Murder) केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह झुडपात फेकला. 

एसएचओ नरेश पोषवाल यांनी सांगितलं की, 26 वर्षीय जैनेंद्र उर्फ जैन आणि त्याची पत्नीला शिव कुमार नावाच्या तरूणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवकुमारचं जैनेंद्रच्या पत्नीसोबत लग्नाआधीपासून प्रेम प्रकरण सुरू होतं.

तरूणीचं दोन महिन्यांआधीच लग्न झालं होतं. लग्नानंतर तिच्या अफेअरबाबत तिच्या पतीला समजलं. त्यानंतर जैनेंद्रने पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा प्लान केला. पत्नीला त्याने शिवकुमारला फोन करण्यास सांगितलं आणि त्याला एका अज्ञात स्थळी बोलवलं. यानंतर दोघांनी लोखंडी सळ्यांनी हल्ला करत त्याची हत्या केली. 

मृतक शिवकुमार प्रायव्हेट क्लीनिकमध्ये नोकरी करत होता. शेतात जात असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झुडपांमध्ये पडलेले दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी